
पंढरपूरच्या अन्नत्याग आंदोलनाला सिन्नरचा ठाम पाठिंबा; रोहित पवारांना विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती भेट…
प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे,”एवन न्युज महाराष्ट्र”,सिन्नर ————————————————————-सिन्नर, दि. १५ जून (प्रतिनिधी) – पंढरपूर येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आमरण अन्नत्याग आंदोलनाला सिन्नर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जाहीर आणि ठाम पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी मिळावी या प्रमुख मागणीसाठी आंदोलन करणारे आमदार रोहित पवार यांची पंढरपूर येथे भेट









